PRESS SERVICES OF INDIA

Press Services of India
We Care Where is
Action in the World

 

 सेवा

साररूपाने आमच्या सेवेची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत.
  • फीचरलेख
  • महापुरुषांचे कथन
  • दैनिक भविष्यवाणी
  • साप्ताहिक राशी भविष्य
  • गुरुवचन
  • उपदेशकथा
  • विनोद
  • व्यंगचित्र
  • वर्तमानपत्राच्या प्रमुख बातम्या
  • रोचक बातम्या
  • सर्व दूरचित्रवाणी वाहिनीचे कार्यक्रम
  • साप्ताहिक राऊंडअप
  • राजकीय चर्चा
  • अंककोडे (सुडोकू)
  • शब्द कोडे
  • दिन विशेष
  • पाककृती
  • हवामान

यासोबतच दररोज 100 पेक्षा जास्त बातम्या त्यामध्ये देश, विदेश, खेळ, व्यवसाय आणि राज्यांच्या बातम्या. तसेच, विविध विषयक छायाचित्रे, व्यावसायिक, क्रिडा, फिल्म छायाचित्रे, ग्राफिक्स नियमितपणे पाठविली जातात. याशिवाय दररोज व्यवसायिक बातम्यांचा अतिरिक्त अपडेट असतो, त्यामध्ये

  • व्यवसायिक बातम्या
  • शेअर बाजार
  • सेन्सेक्स ग्राफिक्स
  • बाजार भाव
  • विदेशी चलन
  • बोर्ड मिटिंग यांचा समावेश आवश्यक असतो

बाजारभावासाठी 'नॅशनल कमॉडीटी एक्सचेंज'चे भाव सदस्यांना पाठविले जातात.

 
 
सदस्य लॉगिन करा.
यूजर नेम
पासवर्ड

 

 
         


Best view in 800 x 600 and 1024 x 768
© PSI News Network Pvt. Ltd.